ग्राहकांसाठी नम्र सूचना >>>

1. गाडी सर्व्हिसिंगसाठी सर्व्हिस बुक घेऊन येणे आवश्यक आहे. 

2.  गाडी सर्व्हिसिंगसाठी वर्कशॉपमध्ये सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंतच गाड्या स्वीकारल्या जातील. ( रविवारी  बंद )

3. गाडीच्या फ्री सर्व्हिसिंगमध्ये फक्त मजुरी मोफत आहे. इतर सर्व पार्ट्सचे व कामाचे शुल्क आकारले जाईल.

4. गाडीची सर्व्हिसिंग किलोमीटर किंवा दिवस यापैकी जे आधी होईल त्यानुसार करणे गरजेचे आहे.      

5. फ्री व पेड सर्व्हिसिंग ही अधिकृत यामाहा सर्व्हिस सेंटर मध्ये केल्यावरच वॉरंटी मान्य असेल.  

6. वॉरंटीचा पूर्ण अधिकार यामाहा कंपनीकडे आहे. याबाबत शोरूमशी तक्रार करू नये.  

7. अपघातग्रस्त किंवा बंद गाडी आणताना सर्व कागदपत्र सोबत आणावीत. गाडी जमा करण्यापूर्वी इस्टीमेटच्या ५०% रक्कम भरावी लागेल.  

8. गाडी तयार झाल्यानंतर ३ दिवसांत गाडी नेणे आवश्यक आहे. अन्यथा, प्रति दिवस रु. १०० दंड आकारला जाईल.  

9. वॉरंटी व इन्शुरन्सच्या बदललेल्या पार्ट्स परत दिले जाणार नाहीत. बॅटरी आणि टायर वॉरंटीची जबाबदारी ज्या त्या उत्पादक कंपनीवर आहे.